कर्जतमधील वनक्षेत्रात शिकार करणारे रंगेहात पकडले; तिघांना अटक
माळढोक पक्षी अभयारण्य हद्दीत कर्जत तालुक्यातील थेटेवाडी येथे संरक्षित घोरपडींच्या बेकायदेशीर शिकारीविरोधात वन विभागाने धडक कारवाई करत तीन आरोपींना अटक केली, तर एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले. अजय बबन जाधव (वय २७), संदीप अशोक जाधव (वय २८) आणि सूरज अशोक जाधव (वय २१) यांना याप्रकरणी अटक करण्यात आली असून, सर्व आरोपी रा. खडकत, ता. […]
Continue Reading
