दलित निधी वळवल्यास ‘हलगी बजाव’ आंदोलन; भास्कर भैलुमेंचा इशारा
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत कर्जत नगरपंचायतीला मंजूर झालेल्या ६४ लाख १४ हजार ५३० रुपयांच्या निधीवरून वाद निर्माण झाला आहे. अनुसूचित जातीच्या वस्त्यांसाठी मंजूर झालेला निधी बिगर-दलित प्रभागांमध्ये वळविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप कर्जत नगरपंचायतीचे बांधकाम समिती सभापती भास्कर भैलुमे यांनी केला आहे. या निधीचा प्रभाग क्रमांक १५ भवानीनगर, सिद्धार्थनगर आणि कुरेशीनगर […]
Continue Reading
