अळसुंदे हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सदिच्छा समारंभ
रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत तालुक्यातील अळसुंदे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ भावनिक वातावरणात संपन्न झाला. विद्यालय, विद्यार्थी शिक्षक व परिसर सोडून जाण्याचे दुःख आणि त्याचवेळी उज्वल भविष्याकडे जाण्याच्या संधीच्या प्राप्तीचा आनंद असा संमिश्र भावनांचा हा कार्यक्रम संपन्न झाला. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांद्वारे दहावीच्या विद्यार्थ्यांना दिला जाणारा निरोप सर्व विद्यार्थ्यांना भावनिक करून गेला. […]
Continue Reading