पिस्टल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्यास कर्जतमधून अटक
कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना पिस्टल बाळगल्या प्रकरणी कर्जत पोलिसांनी एकाला अटक केली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाच्या ग्राउंडजवळ अवैध पिस्टल व कारतूस बाळगणाऱ्या २४ वर्षीय तरुणाला कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथील विकास दत्तू सकट याच्याविरुद्ध कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]
Continue Reading