मानवी देहाला आनंद देणारा ग्रंथ श्रीमद् भागवत : हभप पुरुषोत्तम महाराज पाटील
मानवी देहाला खऱ्या अर्थाने आनंद देणारा एकमेव ग्रंथ म्हणजे श्रीमद् भागवत ग्रंथ आहे, असे प्रतिपादन राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार व भागवताचार्य हभप पुरुषोत्तम महाराज पाटील (बुलढाणा) यांनी केले. कर्जत तालुक्यातील वडगाव तनपुरा येथे कै. शहाजीराव तनपुरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने श्रीमद् संगीत भागवत कथेचे आयोजन ५ मार्च ते ९ मार्च या कालावधीत करण्यात आले आहे. या […]
Continue Reading