आ. प्रा. राम शिंदे महायुतीच्या विधानपरिषद सभापती पदासाठी अधिकृत उमेदवार
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आ. प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषद सभापती पदासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा करत आ. राम शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे, ‘जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले अभ्यासू व्यक्तिमत्व अशी आ. प्रा. राम शिंदे यांची […]
Continue Reading