कर्जत- जामखेड मतदारसंघातील नेते मंडळींचा धुरळा व सर्वसामान्य जनतेचा विजय : बाळासाहेब कोऱ्हाळे
कर्जत- जामखेड मतदारसंघातील निवडणुकीत नेतेमंडळींनी आमदार रोहित पवार यांना पाठिंबा न दर्शवता त्यांच्याविरोधात उभ्या राहिले. राम शिंदे यांना मोठ्या प्रमाणावर राजकीय पाठिंबा मिळाला असला, तरी सर्वसामान्य जनतेने रोहितदादा यांना विजयाची संधी दिली. नेत्यांनी त्यांच्या राजकीय ताकदीचा उपयोग करून रोहित पवार यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला, मात्र या निवडणुकीने दाखवून दिले की, राजकारणात आता परंपरेपेक्षा लोकांच्या […]
Continue Reading