कर्जत– नांदगाव– शिंदा रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा
अन्यथा शिवसेना करणार आंदोलन कर्जत–नांदगाव–शिंदा या प्रमुख मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक, शेतकरी, व्यावसायिक तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या साईड पट्ट्यांचीही दुरवस्था झाल्याने अपघातांचा धोका वाढला असून प्रशासनाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणीशिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) कर्जत शहर प्रमुख दीपक […]
Continue Reading
