चांदे बुद्रुक विविध सहकारी सोसायटी बँकेचा ठराव सभापती राम शिंदे यांच्या बाजूने
कर्जत तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या चांदे बुद्रुक गावात भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे या गावात राजकीय वर्चस्व असून त्यांना मानणारा मोठा मतदारवर्ग आहे. मात्र गावपातळीवर भारतीय जनता पक्षाचे दोन गट स्पष्टपणे दिसून येत आहेत. एका बाजूला सभापती राम शिंदे यांचे कट्टर समर्थक तसेच कर्जत […]
Continue Reading
