आ. रोहितदादांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याची गरज : बाळासाहेब कोऱ्हाळे

कर्जत- जामखेडचे आ. रोहित पवार हे मतदार संघासाठी लाभलेले एक समाजशील नेतृत्व आहे. कर्जत- जामखेड मतदारसंघाबरोबरच राज्यातील जनतेच्या उन्नतीसाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या आहेत, ज्यामुळे लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल झाले आहेत. त्यामुळे आपण खंबीरपणे त्यांच्या मागे उभे राहण्याची गरज असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते बाळासाहेब कोऱ्हाळे यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, रोहितदादा […]

Continue Reading

आपल्या रेहेकुरीचं काळवीट अभयारण्य !

नगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील रेहेकुरी येथे प्रामुख्याने काळवीट व इतर प्राणी आणि वनराईच्या संवर्धनासाठी अभयारण्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. २९ फेब्रुवारी १९८० मध्ये काळविटांच्या संरक्षणासाठी निर्माण झालेले राज्यातील हे पहिलेच अभयारण्य आहे. येथील जंगल हे शुष्क काटेरी वने या प्रकारात येते. खैर, हिवर, शिसम, बाभूळ, चंदन, बोर, कडुनिंब अशी कित्येक प्रकारची झाडे येथे आढळतात. कोल्हा, […]

Continue Reading

विस्ताराधिकारी गायकवाड व ‘कोटा मेंटॉर्स’च्या कामकाजाची त्री सदस्यीय समितीकडून चौकशी

कर्जत पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी उज्वला गायकवाड व कर्जत शहरातील कोटा मेंटॉर्स शाळेच्या कामकाजाची चौकशी करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकारी सत्यजित मच्छिंद्र यांनी दिले आहेत. पालक किरण जगताप यांनी दिलेल्या तक्रारीची दखल घेवून ही चौकशी समिती नेमण्यात आली आहे. भाग : ७ याबाबतची अधिक माहिती अशी, कर्जत कोटा मेंटॉर्स शाळेमध्ये दुसरीत शिकत असलेल्या संस्कार जगताप या […]

Continue Reading

‘कोटा’ शाळेत पावत्या न देताच फी वसुली ; विस्ताराधिकाऱ्यांची चौकशीत टाळाटाळ

कर्जत शहरातील कोटा मेंटॉर्स शाळेतून पालकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट केली जात आहे. मान्यता देताना शासनाने घालून दिलेल्या अनेक नियमांचे उल्लंघन केले जात असल्याची तक्रार पालक किरण जगताप यांनी कर्जतच्या शिक्षण विभागाकडे केली होती. त्याची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी उज्वला गायकवाड यांनी चौकशीतील अनेक मुद्दे टाळले असल्याने जगताप यांनी पुन्हा चौकशीत वगळलेल्या मुद्द्यांवर […]

Continue Reading

‘कोटा मेंटॉर्स’ची चौकशी करणाऱ्या विस्ताराधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी

संस्कार जगताप या विद्यार्थ्याचा कोटा मेंटॉर्स शाळेमध्ये दुसऱ्या इयत्तेत आरटीईमधून प्रवेश होऊनही १३००० रुपयांच्या फीची सक्तीने मागणी केल्याने पालक किरण जगताप यांनी २६ ऑगस्ट २०२३ रोजी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. ७ विविध मुद्द्यांच्या आधारे केलेल्या तक्रारीची दखल घेऊन शिक्षण विस्तार अधिकारी उज्वला गायकवाड यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे सूचित केले होते. त्यानुसार २९ […]

Continue Reading

कोटा मेंटॉर्स स्कूलच्या तक्रारीबाबत कर्जतच्या शिक्षण विभागास स्मरणपत्र

कर्जत शहरातील कोटा मेंटॉर्स स्कूलच्या गैरकारभाराबाबत पालक किरण जगताप यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे २८ ऑगस्ट २०२३ रोजी लेखी तक्रार अर्ज केलेला आहे. मात्र त्या अर्जाच्या अनुषंगाने शिक्षण विभागाने प्रतिसाद न दिल्याने जगताप यांनी शिक्षण विभागाला स्मरणपत्र दिले आहे. भाग : ४ पत्रात म्हटले आहे, माझा मुलगा संस्कार जगताप हा कोटा मेंटॉर्स स्कूलमध्ये दुसऱ्या इयत्तेत शिकत आहे. […]

Continue Reading

कोणत्या मुद्द्यांवर सुरु आहे कर्जतच्या ‘कोटा मेंटॉर्स स्कूल’ची तपासणी

कर्जत शहरातील कोटा मेंटॉर्स स्कूलमध्ये शासनाने घालून दिलेल्या विविध नियमांचे व शासन आदेशांचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे पालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची लेखी तक्रार पालक किरण जगताप यांनी कर्जतच्या गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे. भाग : ३ तक्रारीत त्यांनी म्हटले आहे, माझा मुलगा संस्कार हा स्कूलमध्ये दुसऱ्या इयत्तेत शिकत […]

Continue Reading

कर्जतच्या कोटा मेंटॉर्स स्कूलची विस्ताराधिकाऱ्यांकडून तपासणी

कर्जतच्या कोटा मेंटॉर्स स्कूलची विस्ताराधिकाऱ्यांकडून तपासणी सुरु असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी देवराम लगड यांनी दिली. पालक किरण जगताप यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार देऊन शाळेतील गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्या अर्जाच्या अनुषंगाने या शाळेची तपासणी केली जात आहे. भाग : २ तक्रारदार यांचा मुलगा संस्कार जगताप हा कोटा मेंटॉर्स स्कूलमध्ये दुसऱ्या इयत्तेत शिकत आहे. शिक्षण […]

Continue Reading

‘उतारा’ टाकलेला ‘तो’ नारळ सामूहिकपणे खाण्याचा प्रेस क्लबचा निर्णय

उतारा म्हणून टाकलेला व सर्व बाजूंनी टाचण्या खोसलेला नारळ शुक्रवारी दुपारी पत्रकार किरण जगताप यांच्या कुळधरण येथील शेतात आढळून आला. अंधश्रद्धेतून हा नारळ टाकल्याचे निदर्शनास आल्याने त्यावर सोशल मीडियातून चर्चा करण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दृष्टीने सामाजिक संदेश देण्यासाठी कर्जत तालुका प्रेस क्लबच्या व्हाट्सअप ग्रुपवर ‘मी हा नारळ खाणार आहे, आपण खाल का ?’ अशी त्यांनी […]

Continue Reading

कर्जतच्या कोटा मेंटॉर्स स्कूलमधून होतेय पालकांची लूट

कर्जत शहरातील कोटा मेंटॉर्स स्कूलमध्ये पालकांची आर्थिक लूट होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. आरटीईमधून प्रवेश होऊनही पालकांना फीची मागणी केल्याची तक्रार पालक, पत्रकार किरण जगताप यांनी शिक्षण विभागाकडे दाखल केली आहे.भ भाग : १ तक्रारीत त्यांनी म्हटले आहे, माझा मुलगा संस्कार जगताप हा कोटा मेंटॉर्स स्कूलमध्ये दुसऱ्या इयत्तेत शिकत आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) […]

Continue Reading