राशीनमधील २ कृषी सेवा केंद्रांमध्ये बेकायदेशीर साठा ; तक्रार दाखल
कर्जत तालुक्यातील राशीन शहरातील ‘राजवीर कृषी सेवा केंद्र’ आणि ‘न्यू राजवीर कृषी सेवा केंद्र’ या दोन दुकानांमध्ये बंदी असलेल्या बी.एच.सी. पावडर व थायमेट यांचा साठा करून बेकायदेशीर विक्री केली जात असल्याची तक्रार तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांनाही निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे. राशीन […]
Continue Reading
