विश्वासाच्या नात्यातील दगाफटका

आपल्या आयुष्यात काही माणसं अशी येतात, की त्यांच्याशी अनोखं नातं जुळतं. त्यामुळे आपल्या बोलण्यात, वागण्यात सहजपणा येतो, ती माणसं आपलीशी वाटू लागतात. आपण आपल्या स्वप्नांची, दुःखांची, अगदी मनातल्या गुपितांची उघडपणे चर्चा करू लागतो. त्यांच्यासमोर तुटकपणा दाखवायला आपल्याला भीती वाटत नाही. कारण त्यांच्यावर आपला विश्वास असतो. पण कधी कधी, ज्या माणसांना आपण मनापासून आपलं मानतो, त्यांच्याच […]

Continue Reading

प्राथमिक शिक्षक बँकेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा कर्जतमध्ये सत्कार

अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या चेअरमनपदी बाळासाहेब तापकीर व व्हाईस चेअरमनपदी योगेश वाघमारे यांची निवड झाली. त्याबद्दल कर्जत येथील शिक्षक बँक सभागृहात गुरुवारी त्यांचा सत्कार करण्यात आला. गुरूमाऊली सदिच्छा मंडळाचे जिल्हा नेते बापुसाहेब तांबे यांच्या उपस्थितीत व माजी चेअरमन व उच्च अधिकारी समितीचे अध्यक्ष शरद सुद्रीक यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. हा सत्कार समारंभ […]

Continue Reading

अळसुंदे विद्यालयातील शिक्षक मोहन बनसुडे यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न

रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत तालुक्यातील अळसुदे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक मोहन दिनकर बनसुडे यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न झाला. आयुष्यातील अनेक अडचणींचा सामना करताना आपल्या कौटुंबिक अथवा सामाजिक जीवनातील समस्यांचा परिणाम आपल्या अध्यापन कार्यावर होऊ न देता विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्याचा वसा त्यांनी पाळला असे विचार कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक शिवाजी […]

Continue Reading

आ. रोहित पवारांना धक्का ; गटनेता बदलण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळली

कर्जत नगरपंचायतीमधील आ. रोहित पवार गटाने नगरपंचायतमधील गटनेता बदलण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली होती. त्यामध्ये अमृत काळदाते यांना गटनेता म्हणून नोंदविण्याबाबत विनंती करण्यात आली होती. जिल्हाधिकारी यांच्यासमोर झालेल्या सुनावणीअंती गटनेता बदलाबाबत आ. रोहित पवार गटाची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावली आहे. कर्जत नगरपंचायतमध्ये गटनेते म्हणून संतोष म्हेत्रे व उपनेते म्हणून सतिश पाटील यांची नेमणूक कायम ठेवली […]

Continue Reading

कुकडीचे आवर्तन लवकरच सुटणार : काकासाहेब धांडे

कर्जत तालुक्यात सध्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्यापासून ते शेतीसाठीच्या उपयोगापर्यंत सर्व क्षेत्रांवर याचे तीव्र परिणाम जाणवू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सभापती प्रा. राम शिंदे व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून कुकडी प्रकल्पाचे उन्हाळी आवर्तन लवकरच सुटणार असल्याची माहिती कुकडी सल्लागार समितीचे सदस्य काकासाहेब धांडे यांनी दिली आहे. धांडे […]

Continue Reading

‘राष्ट्रवादी’च्या युवक जिल्हाध्यक्षपदी पप्पूशेठ धुमाळ

अहिल्यानगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते संतोष उर्फ पप्पूशेठ धुमाळ यांची युवक जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. दि. २३ एप्रिल रोजी मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, विधान परिषदेचे आ. शिवाजीराव गर्जे व प्रदेश युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी अहिल्यानगरचे उत्तर जिल्हाध्यक्ष कपिल पवार- पाटील, […]

Continue Reading

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दुरगावमध्ये आरोग्य तपासणी शिबिर

कर्जत तालुक्यातील दुरगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. भीम जयंती उत्सव समिती, दुरगाव यांच्या वतीने आयोजित या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात एकूण ७९ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. या शिबिरात […]

Continue Reading

भाजपाच्या कर्जत मंडळ अध्यक्षपदी अनिल गदादे

निष्ठावान व सक्रिय कार्यकर्ते अनिल गदादे यांची भाजपाच्या कर्जत तालुका मंडळ अध्यक्षपदी निवड झाली आहे. कुठलाही राजकीय वारसा नसताना, त्यांनी ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक म्हणून प्रभावी कामगिरी केली आहे. २०१५ मध्ये भाजपचे १३ नगरसेवक निवडून आले होते, त्यातील अनेकांनी आमदार प्रा. राम शिंदे यांची साथ सोडली. मात्र, अनिल गदादे व […]

Continue Reading

वडगाव तनपुरा येथील तरुणावर सात जणांकडून जीवघेणा हल्ला

दूध घालण्यासाठी गेलेल्या तरुणावर सात जणांनी जोरदार हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना कर्जत तालुक्यातील वडगाव तनपुरा येथे घडली. या प्रकरणी शुभम तनपुरे यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, वडगाव तनपुरा येथील शुभम विश्वासराव तनपुरे यांचे गावाच्या शिवारातील गट क्रमांक ३६५ (१)(अ) मध्ये अडीच एकर जमीन आहे. […]

Continue Reading