रोहित पवार आता तरी आत्मचिंतन करतील का ?
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत- जामखेड मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवणारे रोहित पवार हे यावेळी निसटत्या मतांनी विजयी झाले. शरद पवारांच्या नातवाला इतक्या नाट्यमय निकालाचा सामना करावा लागणे, ही राजकीय वर्तुळात चर्चा ठरली आहे. निवडणुकीचा हा अनुभव केवळ निकालापुरता मर्यादित राहिला नाही, तर रोहित पवारांच्या राजकीय शैलीवर आणि त्यांच्या नेतृत्वाच्या दृष्टिकोनावरही गंभीर प्रश्न निर्माण करणारा […]
Continue Reading