आकाश कदम यांच्या यशाचा कापरेवाडीत भव्य नागरी सत्कार
कर्जत तालुक्यातील कापरेवाडी येथील आनंदराव महादेव कदम यांचे चिरंजीव आकाश आनंदराव कदम यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या जलसंपदा विभाग परीक्षेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकपदी निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार समारंभ करण्याचे योजिले आहे अशी माहिती कापरेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य ॲड. योगेश कापरे पाटील यांनी दिली. हा भव्य नागरी सत्कार समारंभ सोमवार दि. १० मार्च २०२५ रोजी […]
Continue Reading