दुष्काळी परिस्थितीत प्रतिमाणसी ४० लिटर पाणी द्या; शिवसेना तालुकाप्रमुख तोरडमल यांची मागणी
कर्जत तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पाणीटंचाईच्या कालावधीत ग्रामीण व नागरी भागातील नागरिकांना प्रतिमाणसी सरसकट ४० लिटर पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे कर्जत तालुकाप्रमुख नितीन ईश्वर तोरडमल यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात अहिल्यानगर जिल्ह्यासह कर्जत तालुक्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असल्याचे नमूद […]
Continue Reading
