मीनाताई जगधने यांच्या हस्ते श्रद्धा लोंढे व सुभाष गायकवाड यांचा गौरव
रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, चांडगाव येथील गुणवंत विद्यार्थिनी श्रद्धा रमेश लोंढे हिने इन्स्पायर मानक अवॉर्डअंतर्गत दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. तिच्या AI मॉडेलची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याने चांडगावसह रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचा आणि महाराष्ट्राचा गौरव वाढला आहे. या यशाबद्दल […]
Continue Reading
