शिवसेना डॉक्टर्स सेल कर्जत तालुका उपप्रमुखपदी डॉ. संतोष बोरुडे
कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील ओम हॉस्पिटलचे संचालक डॉ. संतोष संभाजी बोरुडे यांना शिवसेना डॉक्टर्स सेल कर्जत तालुका उपप्रमुख तथा आयुष होमिओपॅथी विंग कर्जत तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे नियुक्ती पत्र लोकनाथ फाऊंडेशन, रुग्णदूत फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि प्रदेश प्रमुख शिवसेना डॉक्टर सेल डॉ. करणसिंह अशोकराव गाडे यांनी प्रदान केले. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे […]
Continue Reading