कर्जत : विहिरीत आढळला पुरुषाचा मृतदेह !
कर्जत तालुक्यातील हंडाळवाडी शिवारातील एका विहिरीत ४० ते ५० वयोगटातील अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विहीर मालक अनिल नवनाथ बंडगर यांनी तात्काळ कर्जत पोलिसांना माहिती दिली. मृत व्यक्तीचे वर्णन असे : चेहरा – गोल, रंग – निमगोरा, डोक्यास केस – अर्धटक्कल, दाढी : काळी पांढरी, शरीर – सडपातळ, उंची – […]
Continue Reading