कोरेगाव भागातील वीजपुरवठा खंडित ; नागरिकांचे हाल सुरूच
कर्जत तालुक्यातील कोरेगाव परिसरात कोणत्या ना कोणत्या कारणाने दररोज वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच सध्या उष्णतेचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचे हाल अधिकच वाढले आहेत. वारंवार होणाऱ्या वीजखंडितीमुळे शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सततच्या वीजखंडितीमुळे घरगुती कामकाज […]
Continue Reading
