सचिन पोटरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला ११ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर “संकल्प ते सिद्धीपर्यंत” या सूत्रावर आधारित विविध जनसंपर्क व विकासाभिमुख उपक्रम देशभर राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “एक पेड माँ के नाम” या संकल्पनेतून कर्जत शहरात अभिनव वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपा जिल्हा सरचिटणीस […]
Continue Reading