
कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार महंमद पठाण यांचे चिरंजीव सलमान महंमद पठाण यानी बॅचलर ऑफ लाॅ {एलएलबी} पदवी परिक्षेत उत्तीर्ण होऊन चांगले व उत्तुंग यश संपादन केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून ही पदवी त्यांनी संपादन केली आहे.
सलमान पठाण यांचे शालेय माध्यमिक शिक्षण भारत विद्यालय मिरजगाव येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण नूतन विद्यालयात झाले. तर पदवीचे शिक्षण महात्मा फुले नूतन महाविद्यालय येथे पूर्ण झाले.
त्यांच्या या यशाबद्दल विधानपरिषदेचे सभापती ना.प्रा.राम शिंदे, आमदार रोहित पवार, दैनिक पुण्यनगरीचे संपादक राजेंद्र झोंड साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब साळुंके, अंबादास पिसाळ, पै.प्रविण घुले, मिरजगावचे सरपंच सौ.सुनिता नितीन खेतमाळस, उपसरपंच संगिता आबासाहेब वीरपाटील, मा.जि.प.सदस्य गुलाब तनपुरे, परमवीर पांडुळे, माजी उपसभापती प्रशांत बुद्धीवंत, बाजार समितीचे संचालक लहू वतारे, संपत बावडकर, ज्येष्ठ नेते अॅड.शिवाजीराव अनभुले, उद्योजक उद्धवशेठ नेवसे, हाजी सुलेमान भैय्या शेख, ज्येष्ठ पत्रकार समीर मन्यार, मा.प.स.सदस्य डॉ.पंढरीनाथ गोरे, उद्योजक शंकरराव नेवसे, राजेंद्र गोरे, प.स.सदस्य बाबासाहेब गांगर्डे, शिवसेना नेते अमृत लिंगडे, डॉ.विलास कवळे, डॉ.चंद्रकांत कोरडे, उद्योजक दादासाहेब बांदल सर, काकासाहेब गोरखे, अनिल पांडुळे, केशव शिंदे सर, काँग्रेसचे तालुकाउपाध्यक्ष सतिश पाटील, प्रकाश चेडे, युवा उद्योजक पंकज धोंगडे, अतुल राजेजाधव, मा.सरपंच सारंग घोडेस्वार, दादासाहेब बुद्धीवंत, युवा नेते तानाजी पिसे, कैलास बोराडे, भाजप शहराध्यक्ष संदीप बुद्धीवंत, पै.अमोल माने, शिवसेना शहरप्रमुख बबन दळवी, उपाध्यक्ष अखिल पठाण, ग्रा.प.सदस्य सलिम आतार, सागर पवळ, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव नवले, मनसेचे सचिन सटाले, सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंगावणे, भगवान घोडके, अच्युत वीर आदींनी अभिनंदन केले. पठाण यांच्या या यशाबद्दल सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातून कौतुक केले जात आहे..
तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे..
