कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथील युवकांचे संघटन असलेल्या संघर्ष युवा प्रतिष्ठानने आ. रोहित पवार यांच्यासोबत मोठ्या ताकदीने उभे राहिले आहे. बहिरोबावाडी या गावातून आ. रोहित पवार यांना मोठे मताधिक्य देण्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी बिभीषण तोरडमल, दीपकशेठ शिंदे, भाऊसाहेब तोरडमल, रामेश्वर तोरडमल, रामअण्णा तोरडमल, राजू मेजर, अरुण लाळगे, आप्पा काळे, मनोज तोरडमल, युवराज तोरडमल, दशरथ दादा तोरडमल, भिमा तोरडमल, पिंटू तोरडमल, संजय तोरडमल, महादेव तांदळे, दीपक यादव, डॉ. सोमनाथ यादव, ज्ञानदेव लष्कर, अमोल तोरडमल, सुजित तोरडमल, प्रमोद लाळगे, भूषण तोरडमल आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती सुधीर रामदास यादव यांनी दिली.