शेतकऱ्याला अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक शिरसाठ यांच्यावर कारवाई करा
कर्जत तालुक्यातील एका शेतकऱ्याला शेतातील रस्त्याच्या वादातून तत्कालीन पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांनी कथितरित्या अश्लील शिवीगाळ केल्याच्या घटनेची तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे दिलेली आहे. मात्र त्यांना अद्यापही न्याय मिळालेला नाही. ही बाब अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह आहे. या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे तसेच दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई […]
Continue Reading
