कर्जतकरांच्या आरोग्यासाठी कर्जत येथील शंभू मिलचे सर्वच उत्पादने प्रभावी ठरत असून शंभू ऑईल, शंभू मसाले, शंभू दाळ मिल अशी शंभू मिलची सर्वच उत्पादने अल्पावधीत कर्जतकरांच्या पसंतीस उतरली आहेत. गुणवत्ता आणि दर्जा कायम राखून, शंभू लाकडी घाणा निर्मित शुद्ध आणि दर्जेदार लाकडी घाणा निर्मित करडई तेल, सूर्यफूल तेल, शेंगदाणा तेल, मोहरी तेल, खोबरे तेल, तीळ तेल, बदाम तेल, जवस तेल इत्यादी तेलांची उत्पादने कर्जतकरांच्या पसंतीस याआधी उतरली होती. या यशासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न देखील केले आहेत.
त्यामुळेच नुकतेच सुरू केलेले शंभू मसाले निर्मित सर्व प्रकारचे घरगुती मसाले खरेदी करण्यासाठी कर्जतकरांची नेहमीच गर्दी दिसत आहे. यामध्ये किचन किंग मसाला, गोडा मसाला, हळद पावडर, स्पेशल मिरची पावडर, धना पावडर, कांदा-लसूण मसाला, संडे मसाला, पनीर मसाला, बिर्याणी मसाला, मटण मसाला, चिकन मसाला, काळा मसाला, शिपी आमटी मसाला, सांबार मसाला, खडा मसाला, कोल्हापुरी स्पेशल तांबडा पांढरा मसाला, फिश फ्राय मसाला, गरम मसाला इत्यादी उत्पादने कर्जतकरांच्या पसंतीस उतरली आहेत.
तसेच, शंभू डाळी या नॉन डाळी सुद्धा कर्जतकरांना तनपुरे सुपर मार्केट येथे खरेदी करताना दिसत आहेत.
व्यवसायिक बातम्यांसाठी कर्जत लाइव ला संपर्क करा.