कर्जत तालुका भाजपा युवा मोर्चाची तालुका कार्यकारिणी जाहीर
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग व तालुकाध्यक्ष अनिल गदादे यांच्या सूचनेने आणि जिल्हा संघटन सरचिटणीस शेखर खरमरे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कर्जत तालुका कार्यकारिणी तालुकाध्यक्ष निळकंठ शेळके यांनी जाहीर केली. तालुकाध्यक्ष निळकंठ शेळके यांनी युवा मोर्चाच्या माध्यमातून तालुक्यातील […]
Continue Reading
