राशीनमध्ये वृत्तपत्रांच्या गठ्ठ्यांची चोरी करणारा पकडला ; ग्रामस्थांकडून धुलाई
कर्जत तालुक्यातील राशीन येथील वृत्तपत्र विक्रेते किशोर दिगंबर कांबळे यांच्या विक्रीसाठी आलेल्या वृत्तपत्रांच्या गठ्ठ्यांची चोरी सोमवारी सकाळी झाली होती. नेहमीप्रमाणे अहिल्यानगर येथून पेपर गाडीने वाहतूक करून वितरकांनी वृत्तपत्रांचे गठ्ठे कांबळे यांच्या दुकानासमोर ठेवले. मात्र काही वेळातच हे गठ्ठे गायब झाले. वृत्तपत्रांचे वितरण करण्यासाठी किशोर कांबळे आले असता त्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. किशोर कांबळे यांना […]
Continue Reading