भाजपाचे उदयसिंह राजपूत : मुत्सद्दी नेतृत्वाची ठळक छाप
भाजपाचे उदयसिंह राजपूत हे स्थानिक राजकारणात मुत्सद्दी आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत. अलीकडील निवडणुकीत त्यांनी दाखवलेली रणनीती, समन्वय कौशल्य आणि निर्णायक भूमिका यामुळे त्यांची राजकीय पकड अधिक बळकट झाल्याचे स्पष्ट दिसून येते. उदयसिंह राजपूत यांनी फाळके पॅनलला सक्रिय सहयोग देत नामदार राम शिंदे यांच्या आशीर्वादाने विजयाचा मार्ग मोकळा केला. या विजयामागे त्यांची […]
Continue Reading
