निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय कधी मिळणार? भाजपला मदत करणाऱ्या नेत्यांचा ‘डबल ढोलकी खेळ’ थांबवा
राष्ट्रवादी सोशल मीडिया शहराध्यक्ष मंगेशबापू शिंदे आक्रमक कर्जत नगरपंचायत सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर पक्षात ऐन वेळी आलेल्या काही नेत्यांकडून निष्ठावंतांची मोठी घुसमट केली जात असून, भाजपच्या उमेदवारांना छुपी मदत करणाऱ्या अशा नेत्यांनी आपला ‘दोन ढोलकीचा खेळ’ ताबडतोब थांबवावा, असा थेट इशारा राष्ट्रवादी सोशल मीडियाचे कर्जत शहराध्यक्ष मंगेशबापू शिंदे यांनी दिला आहे. ऐन वेळी पक्षात आलेल्या नेत्यांना सर्वोच्च […]
Continue Reading
