कर्जत पोलिसांची अवैध वेश्या व्यवसायावर मोठी कारवाई; ४ जणांवर गुन्हा दाखल
कर्जत पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायावर कर्जत पोलिसांनी बुधवारी (दि. ३ जून) सायंकाळी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत दोन ग्राहकांसह एकूण ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनास्थळावरून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. कर्जतचे नूतन पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांना दि. ३ जून २०२६ रोजी […]
Continue Reading
