सभापती प्रा. राम शिंदे यांच्या समर्थनार्थ बाभूळगाव दुमाला सेवा सोसायटीचा एकमताने ठराव
कर्जत तालुक्यातील बाभूळगाव दुमाला येथील विठ्ठल कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या बाजूने ठराव एक मताने मंजूर करण्यात आला. संस्थापक मारुती गायकवाड, शिवाजी गायकवाड आणि वसंत माळवदकर यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक निवडणूक मतदान ठराव करण्यासाठी संचालक बैठक संपन्न पार पडली. […]
Continue Reading
