अळसुंदे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ‘युक्रांद’चे दिलीप खरात ; कर्जतमध्ये सत्कार
युवक क्रांती दलाचे कर्जत तालुका संघटक दिलीप खरात यांची नुकतीच अळसुंदे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. यानिमित्ताने युक्रांदच्या वतीने कर्जतमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. गावातील विकास कामे शाळा, रस्ते, पाणी याबाबत कामे करण्यावर भर देणार असून गावातील सर्वांना सोबत घेऊन विकास कामे करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी युक्रांदचे राज्य संघटक अप्पा अनारसे, पोपटआबा […]
Continue Reading
