कर्जत एमआयडीसीला शेतकऱ्यांचा विरोध !
कर्जत तालुक्यातील कोंभळी- खांडवी एमआयडीसीला काही शेतकऱ्यांनी प्रखर विरोध केला आहे. आमच्या शेतजमिनीच्या उताऱ्यावर शासनाने चुकीच्या पद्धतीने नोंद लावली असल्याने शेतजमीन बचाव कृती समितीच्यावतीने मंगळवारी निषेध करण्यात आला. यावेळी लोकप्रतिनिधी यांच्यासह तालुका प्रशासनाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया देत रोष व्यक्त करण्यात आला.कर्जत- जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीसाठी तालुक्यातील कोंभळी परिसरातील जमिनीचे अधिग्रहण प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू झाली आहे. मंगळवार, […]
Continue Reading