सरकारने शेतकऱ्यांप्रमाणे निराधारांनाही दिवाळीपूर्वी आर्थिक मदत द्यावी
राज्य सरकारने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केल्याची बातमी दिलासादायक आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र समाजातील वृद्ध, दिव्यांग, विधवा महिला आणि निराधार नागरिकांचे काय? तुटपुंज्या मासिक पेन्शनवर उदरनिर्वाह करणाऱ्या या घटकांनाही दिवाळीपूर्वी विशेष आर्थिक मदत द्यावी अशी जोरदार मागणी कर्जत तालुक्यातील निराधार लाभार्थ्यांकडून […]
Continue Reading
