वैद्यकीय व्यवसायाबाबत सोशल मीडियावर संभ्रम;डॉक्टर, केमिस्ट व पॅथॉलॉजी लॅब असोसिएशनचे प्रशासनाला निवेदन
वैद्यकीय व्यवसाय व कार्यप्रणालीबाबत सोशल मीडिया तसेच समाजामध्ये लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप करत कर्जत तालुका डॉक्टर असोसिएशन, कर्जत तालुका केमिस्ट अँड ड्रग्स असोसिएशन आणि कर्जत तालुका पॅथॉलॉजी लॅब असोसिएशनने कर्जतचे तहसीलदार, कर्जत तालुका आरोग्य अधिकारी, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, सध्या सोशल मीडिया व […]
Continue Reading
