मेडिकल चालकांच्या बुडाला आग; तक्रारीची धास्ती, कार्यकर्त्यावर दबाव टाकण्याचा केविलवाना प्रयत्न !
कर्जत तालुक्यातील नियमभंग करणाऱ्या मेडिकल स्टोअर्स व हॉस्पिटलची विशेष तपासणी करण्याची मागणी युवक क्रांती दलाच्या वतीने अन्न व औषध प्रशासनाकडे करण्यात आल्यानंतर काही मेडिकल चालकांच्या बुडाला चांगलीच आग लागल्याचे चित्र दिसत आहे. ग्राहकांची लूट करणाऱ्या मोजक्या मेडिकल चालकांनी या तक्रारीची धास्ती घेत कार्यकर्त्यांवर दबाव टाकण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू केला आहे. कार्यकर्त्यास फोन करून ‘तुम्ही हे […]
Continue Reading
