कुकडीचे आवर्तन लवकरच सुटणार : काकासाहेब धांडे
कर्जत तालुक्यात सध्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्यापासून ते शेतीसाठीच्या उपयोगापर्यंत सर्व क्षेत्रांवर याचे तीव्र परिणाम जाणवू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सभापती प्रा. राम शिंदे व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून कुकडी प्रकल्पाचे उन्हाळी आवर्तन लवकरच सुटणार असल्याची माहिती कुकडी सल्लागार समितीचे सदस्य काकासाहेब धांडे यांनी दिली आहे. धांडे […]
Continue Reading