डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मोफत प्रवास अभियानाचा कर्जतमध्ये शुभारंभ

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त भास्कर भैलुमे मित्र मंडळ, कर्जत तालुका आणि मोटार मालक-चालक संघटना, कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण कर्जत शहर तसेच कर्जत- राशीन- कर्जत या मार्गावर अंध, अपंग, कर्णबधिर आणि वयोवृद्धांसाठी १ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत मोफत प्रवास अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ कर्जत […]

Continue Reading

पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी ठिय्या

कर्जत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी कर्जत नगरपंचायतीचे पाणीपुरवठा सभापती भाऊसाहेब तोरडमल यांनी काल (दि. २) नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. ऐन उन्हाळ्यात कर्जत शहर व उपनगरांतील नागरिकांना वेळेत आणि सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी भाऊसाहेब तोरडमल यांनी तीन महिन्यांपासून कर्जत नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत हा विषय उपस्थित केला होता. आगामी […]

Continue Reading

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन ; प्रशासनाकडून लेखी आश्वासन

कर्जत नगरपंचायतीत कार्यरत असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी नगरसेवक भास्कर भैलुमे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. कर्जत ग्रामपंचायत कार्यकाळापासून स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या लिलाबाई कांबळे, कमल भिसे, विमल आखाडे, भामाबाई भैलुमे तसेच पूर्वी कार्यरत असलेल्या पार्वती कदम, सुशिला ओव्हळ आणि विमल लोढे यांनी आयुष्यभर तुटपुंज्या वेतनावर सेवा केली. त्यांच्या वारसांना सेवेत […]

Continue Reading

इंडियन बँकेच्या सी.एस.ए. पदी कोरेगावचे विठ्ठल अडसूळ

कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील दादासाहेब माणिक अडसूळ यांचे चिरंजीव विठ्ठल दादासाहेब अडसूळ यांची आयबीपीएस २०२४ मार्फत घेण्यात आलेल्या इंडियन बँक सी. एस.ए. पदी निवड झाली आहे. विठ्ठल अडसूळ दहावीमध्ये शिकत असताना त्यांना प्रमोद भैलुमे सरांचे मार्गदर्शन लाभले. बँकिंग परीक्षेचा अभ्यास २०२२ ते २०२५ या कालावधीमध्ये केला असून त्यात ६२ पूर्व परीक्षा, १७ मुख्य परीक्षा आणि […]

Continue Reading

कर्जत एमआयडीसीला शेतकऱ्यांचा विरोध !

कर्जत तालुक्यातील कोंभळी- खांडवी एमआयडीसीला काही शेतकऱ्यांनी प्रखर विरोध केला आहे. आमच्या शेतजमिनीच्या उताऱ्यावर शासनाने चुकीच्या पद्धतीने नोंद लावली असल्याने शेतजमीन बचाव कृती समितीच्यावतीने मंगळवारी निषेध करण्यात आला. यावेळी लोकप्रतिनिधी यांच्यासह तालुका प्रशासनाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया देत रोष व्यक्त करण्यात आला.कर्जत- जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीसाठी तालुक्यातील कोंभळी परिसरातील जमिनीचे अधिग्रहण प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू झाली आहे. मंगळवार, […]

Continue Reading

‘तुकाई’ उपसा सिंचन योजनेसाठी ७.५० कोटी रुपयांच्या निधी वितरणास मान्यता

महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील ‘तुकाई’ उपसा सिंचन योजनेसाठी ५९९ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने ७ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा शासन निर्णय पारित करण्यात आला आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने तुकाई […]

Continue Reading

राशीनमध्ये वृत्तपत्रांच्या गठ्ठ्यांची चोरी करणारा पकडला ; ग्रामस्थांकडून धुलाई

कर्जत तालुक्यातील राशीन येथील वृत्तपत्र विक्रेते किशोर दिगंबर कांबळे यांच्या विक्रीसाठी आलेल्या वृत्तपत्रांच्या गठ्ठ्यांची चोरी सोमवारी सकाळी झाली होती. नेहमीप्रमाणे अहिल्यानगर येथून पेपर गाडीने वाहतूक करून वितरकांनी वृत्तपत्रांचे गठ्ठे कांबळे यांच्या दुकानासमोर ठेवले. मात्र काही वेळातच हे गठ्ठे गायब झाले. वृत्तपत्रांचे वितरण करण्यासाठी किशोर कांबळे आले असता त्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. किशोर कांबळे यांना […]

Continue Reading

आजच्या वृत्तपत्र गठ्ठ्यांची राशीनमधून चोरी

कर्जत तालुक्यातील राशीन येथील वृत्तपत्र विक्रेते किशोर दिगंबर कांबळे यांच्या सोमवार, दि. ३१ मार्च रोजीच्या सकाळ, पुढारी, पुण्यनगरी, लोकमत यासह १० वृत्तपत्रांच्या गठ्ठ्यांची चोरी झाली आहे. नेहमीप्रमाणे अहिल्यानगर येथून पेपर गाडीने वाहतूक करून वितरकांनी वृत्तपत्रांचे गठ्ठे कांबळे यांच्या दुकानासमोर ठेवले. आज सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास हे गठ्ठे ठेवण्यात आले होते. किशोर कांबळे हे वृत्तपत्रांचे वाटप […]

Continue Reading

खेड विद्यालयातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत

श्री. वसंत जोशी, तारांगण सोसायटी, पुणे यांच्यातर्फे कर्जत तालुक्यातील खेड येथील लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयातील हुशार, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना प्रत्येकी १००० रुपयांची मदत देण्यात आली. इयत्ता पाचवी ते नववी या प्रत्येक वर्गातील एक मुलगा व एक मुलगी यांना एकूण २०००० रुपये मदत प्रदान करण्यात आली. संस्थेचे कार्यकारी विश्वस्त डॉ. प्रवीण सप्तर्षी यांच्या अध्यक्षतेखाली हा […]

Continue Reading

काकासाहेब तापकीर यांनी करून दाखवले : सभापती प्रा. राम शिंदे

कर्जत तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा या उद्देशाने राशीन येथे नवीन भुसार मार्केट उपबाजाराची बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. पुढील काळात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कोल्ड स्टोरेज सुविधा उपलब्ध करून देऊ. मंत्री झालो असतो, तर एकाच खात्याचा निधी मिळाला असता. परंतु सभापती झाल्यामुळे जनतेच्या, शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध खात्यांचा निधी मिळवून देऊ. तसेच हमाल, मापाडी […]

Continue Reading