वृत्तपत्रांकडून सोशल मीडियाकडे : पत्रकारितेचा नवा प्रवास !
पत्रकार दिन विशेष आजच्या वेगवान माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पत्रकारितेचे स्वरूप मोठ्या प्रमाणावर बदललेले आहे. पूर्वी पत्रकारिता म्हणजे केवळ छापील वृत्तपत्रे आणि ठराविक वेळेत लागणाऱ्या बातम्या असे समीकरण होते. मात्र आता डिजिटल माध्यमांनी या क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली आहे. एकेकाळी एखाद्या नामवंत आणि लौकिक प्राप्त वृत्तपत्रात आपली बातमी प्रसिद्ध होणे ही अतिशय प्रतिष्ठेची आणि सन्मानाची […]
Continue Reading
