आर्मी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय शालेय स्पर्धेत घवघवीत यश
आर्मी स्कूल ज्योतिबावाडी, ता. कर्जत येथील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कॅडेट अथर्व सुनील झांजे याने प्रथम क्रमांक, तर कॅडेट भूषण हनुमंत कुमखाले याने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच कुस्ती स्पर्धेत कॅडेट सोहम खोलासे आणि कॅडेट प्रतीक बाराते यांनी प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड […]
Continue Reading
