अळसुंदे हायस्कूलमध्ये ज्ञानरचनावादी पद्धतीने इंडक्शन मोटरविषयी मार्गदर्शन
कर्जत तालुक्यातील अळसुंदे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये बुधवारी इयत्ता नववीच्या इंग्रजी विषयाच्या ग्रेट सायंटिस्ट या पाठातील मायकल फॅरेडे यांनी संशोधित केलेल्या संपूर्ण विश्वाला वरदान ठरणाऱ्या इंडक्शन मोटरची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. इंडक्शन मोटरची रचना, कार्यपद्धती व प्रकार याविषयी अळसुंदे येथील मोटार इलेक्ट्रिशियन अण्णा दिंडोरे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभूती देत मार्गदर्शन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास […]
Continue Reading