जय मल्हार ग्रुपचे अध्यक्ष तान्हाजी चांडे यांचा वाढदिवस साजरा
कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथील जय मल्हार ग्रुपचे अध्यक्ष तान्हाजी चांडे यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त गावासह परिसरातील कार्यकर्ते, मित्रपरिवार, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. तान्हाजी चांडे हे सामाजिक, धार्मिक आणि जनहिताच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांची विशेष ओळख निर्माण झाली आहे. सामाजिक, राजकीय तसेच विविध […]
Continue Reading
