राशीन महामार्गावरील ३५ पुलांजवळ रिफ्लेक्टरचा अभाव ; बांधकाम विभाग झोपा काढतोय ?
कर्जत- राशीन- खेड महामार्गावरील सुमारे ३५ पुलांवर रिफ्लेक्टर बसवलेले नसल्याने अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. रात्रीच्या वेळी या महामार्गावरून प्रवास करताना पुलांचा अंदाज न आल्याने वाहनांचे अपघात होत आहेत. छोट्या मोठ्या पुलांजवळ रिफ्लेक्टर बसवणे बंधनकारक असले तरी ठेकेदाराकडून ते बसवण्यात आलेले नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या महामार्गावर वारंवार अपघातांची पुनरावृत्ती होत आहे. या […]
Continue Reading