ठेकेदार एस. पी. देवकर यांनी रस्त्याचे काम अर्धवट सोडले ; प्रवाशांचे हाल
कर्जत तालुक्यातील राशीन–सोनाळवाडी रस्त्याचे काम कंत्राटदार एस. पी. देवकर यांनी गेल्या दोन महिन्यांपासून अपूर्ण अवस्थेत ठेवले असून रस्ता उकरून ठेवण्यात आल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. खराब रस्त्यामुळे वारंवार अपघात होत असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनी तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने संबंधित कंत्राटदारांना अनेक वेळा फोनद्वारे संपर्क साधून काम पूर्ण करण्याची […]
Continue Reading
