कर्जत पोलिसांवर गोळीबार करणारा फरार आरोपी अखेर जेरबंद
१८ जुलै २०१७ च्या पहाटे कर्जत पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार रत्नाकर मकासरे, पोलीस नाईक एस.डी. लोखंडे आणि चालक बबन पवार हे सरकारी वाहनातून गस्त घालत होते. चापडगावकडून कर्जतकडे जात असताना त्यांना एक पांढरा पिकअप संशयास्पद रित्या येताना दिसला. चालक बबन पवार यांनी इशारा करूनही पिकअप थांबला नाही, उलट तो वेगाने पळून जाऊ लागला. संशय बळावल्याने […]
Continue Reading
