अळसुंदे विद्यालयातील शिक्षक मोहन बनसुडे यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न
रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत तालुक्यातील अळसुदे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक मोहन दिनकर बनसुडे यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न झाला. आयुष्यातील अनेक अडचणींचा सामना करताना आपल्या कौटुंबिक अथवा सामाजिक जीवनातील समस्यांचा परिणाम आपल्या अध्यापन कार्यावर होऊ न देता विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्याचा वसा त्यांनी पाळला असे विचार कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक शिवाजी […]
Continue Reading