आजच्या वृत्तपत्र गठ्ठ्यांची राशीनमधून चोरी
कर्जत तालुक्यातील राशीन येथील वृत्तपत्र विक्रेते किशोर दिगंबर कांबळे यांच्या सोमवार, दि. ३१ मार्च रोजीच्या सकाळ, पुढारी, पुण्यनगरी, लोकमत यासह १० वृत्तपत्रांच्या गठ्ठ्यांची चोरी झाली आहे. नेहमीप्रमाणे अहिल्यानगर येथून पेपर गाडीने वाहतूक करून वितरकांनी वृत्तपत्रांचे गठ्ठे कांबळे यांच्या दुकानासमोर ठेवले. आज सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास हे गठ्ठे ठेवण्यात आले होते. किशोर कांबळे हे वृत्तपत्रांचे वाटप […]
Continue Reading