कृषी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी संतोष सुरवसे
अहिल्यानगर कृषी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी संतोष सुरवसे तर व्हॉइस चेअरमन पदी अल्ताफ शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. के. मुटकुळे यांनी काम पाहिले. नूतन चेअरमन आणि व्हॉइस चेअरमन यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना चेअरमन व व्हाईस […]
Continue Reading