आ. राम शिंदेंना मोठा धक्का

कर्जत जामखेडमधील शेकडो भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आ. राम शिंदे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केल्याने आ. रोहित पवार यांनी राम शिंदे यांना मोठा धक्का दिल्याचे दिसत आहे. कर्जत- जामखेड मतदारसंघाची २०२४ ची विधानसभेची निवडणूक ही आमदार रोहित […]

Continue Reading

यंदाच्या दिवाळीचा पहिला लाडू २३ नोव्हेंबरला आ. रोहितदादांच्या हस्ते खाणार

कर्जत तालुक्यातील दुधोडी कट्टर कार्यकर्ते बाळासाहेब कोऱ्हाळे यांनी यंदाच्या दिवाळीचा पहिला लाडू २३ नोव्हेंबरला आ. रोहितदादा पवार यांच्या हस्तेच खाण्याचा संकल्प केला आहे. त्यांचा हा निर्णय त्यांच्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यांनी ठरवले आहे की, जोपर्यंत रोहित पवार मोठ्या मताधिक्याने विधानसभेत निवडून येत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या कुटुंबात दिवाळी साजरी केली जाणार नाही. बाळासाहेब कोऱ्हाळे यांचा […]

Continue Reading

बुवासाहेब दूध संकलन केंद्राकडून ३० पैसे प्रति लिटर दिवाळी बोनस

कर्जत तालुक्यातील देशमुखवाडी येथील बुवासाहेब दूध संकलन केंद्राकडून आपल्या दूध उत्पादकांना या दिवाळीत ३० पैसे प्रति लिटर बोनस दिला जाणार आहे. संकलन केंद्राचे चेअरमन कैलास अर्जुन बरबडे यांच्या नेतृत्वाखालील या दूध संकलन केंद्राने त्यांच्याकडील दूध उत्पादकांना दिवाळीच्या निमित्ताने शुक्रवारी ( दि. २) बोनसचे वाटप केले जाणार आहे. या केंद्राने आपले कार्यक्षेत्र विस्तारून दूध संकलनात उल्लेखनीय […]

Continue Reading

सद्गुरू उद्योग समूहातर्फे दिवाळी बोनसचे वाटप

कर्जत येथील सद्गुरू उद्योग समूहातर्फे विविध व्यवसाय केले जातात, जसे सद्गुरू डेअरी, दूध संकलन, दूध शीतकरण, पेट्रोलियममध्ये श्री शिवशंकर पेट्रोलियम कर्जत, अरणगाव; बँकिंगमध्ये सद्गुरू मल्टीस्टेट कर्जत, माहीजळगाव; श्री संत गजानन महाराज पतसंस्था मिरजगाव; सद्गुरू मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट कर्जत; श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान मिरजगाव संचालित सद्गुरू कृषी महाविद्यालय; श्री शिवशंकर कृषी अभियांत्रिकी […]

Continue Reading

अलोट जनसागराच्या साक्षीने आ. रोहित पवारांनी भरला उमेदवारी अर्ज

हा कर्जत- जामखेडच्या विकासाचा अर्ज : बाळासाहेब कोऱ्हाळे कर्जत- जामखेडच्या गतिमान विकासाचा अजेंडा घेऊन आपल्या दमदार नेतृत्वाखाली आ. रोहित पवार यांनी सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. कर्जत-जामखेडच्या तमाम जनतेच्या साक्षीने आ. रोहित पवार यांनी महाविकासआघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. या रॅलीला मिळालेल्या अलोट प्रतिसादाच्या जोरावर प्रत्यक्ष मतदानात देखील […]

Continue Reading

पारधी समाजाच्या मूलभूत सुविधांबाबत सकारात्मक भूमिका घेणाऱ्या उमेदवारास साथ

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार रोहित पवार यांना पारधी समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात मदत मिळाली. मोठमोठे मेळावे आयोजित करण्यात आले. त्यामध्ये विद्यमान आमदारांनी आश्वासन दिले होते की, मुख्यतः अतिक्रमण आणि गायरान जमिनीचा प्रश्न सोडवू, तसेच समाजातील तरुणांना रोजगाराच्या आणि उद्योगधंद्याच्या संधी उपलब्ध करून देऊ. परंतु असे काही झालेले दिसत नाही. दोन आमदार आणि एक […]

Continue Reading

अनुसूचित जाती-जमाती आघाडीचे कार्यकर्ते आ. प्रा. राम शिंदे यांचे ताकदीने काम करणार

भाजपा अनुसूचित जाती-जमाती मोर्चातील सर्व कर्जत-जामखेड कार्यकर्ते आणि सर्व बांधव आ. प्रा. राम शिंदे यांच्यासाठी येणाऱ्या विधानसभेत पूर्ण ताकदीने काम करतील. लोक आता भ्रमात पडणार नाहीत, आपली जनता सुज्ञ आहे, त्यामुळे आ.प्रा. राम शिंदे यांचा विजय निश्चित आहे. आ.प्रा. राम शिंदे विजय म्हणजे कर्जत-जामखेड मधील सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. भाजपा अनुसूचित जाती-जमाती कार्यकारिणी जाहीर झालेली […]

Continue Reading

झिंजेवाडी जबर मारहाण प्रकरणातील आरोपींचा जामीन फेटाळला

कर्जत तालुक्यातील झिंजेवाडी येथे दि २६ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या जबर मारहाणीत मुख्य आरोपीचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. मारुती झिंजे व यांचा मुलगा, पत्नी, बहिण,जावई, विहीन, मुलगी यांना मारहाण करणारे बारा आरोपी अद्याप फरार आहेत. आरोपींचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला असल्याची माहिती मारुती झिंजे यांनी दिली. झिंजे कुटुंबीयांच्या घरी येऊन काही समाजकंटकांनी […]

Continue Reading