कापरेवाडीत ८० फुट उंचीचा भगवा झेंडा उभारून ‘छावा’ दाखवणार : कापरे
कर्जत तालुक्यातील कापरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेसमोर महिला दिनानिमित्त शनिवार दि. ८ मार्च २०२५ रोजी ॲड. योगेश कापरे पाटील यांच्या वतीने ८० फूट उंचीचा भगवा झेंडा उभारणार आहेत. त्यानंतर लगेच रात्री ८.३० वाजता छावा चित्रपटचे भव्य दिव्य अशा स्वरूपात मोफत प्रदर्शन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती कापरेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य ॲड. योगेश कापरे पाटील यांनी प्रसिद्धी […]
Continue Reading