फक्त ‘विकास’ नाही, नेत्याचे वागणेही मतदारांना महत्त्वाचे
मतदारसंघामध्ये केलेली विकास कामे, एवढीच निवडणुकीतील उमेदवाराचे मूल्यमापन करण्याची कसोटी नसते. मतदार हे नेहमीच नेतृत्वाला वेगवेगळ्या अंगांनी तपासून मतदान करण्याचा निर्णय घेत असतात. निवडणुकीतील उमेदवाराच्या मूल्यमापनातील अनेक मुद्द्यांमधील तो एक मुद्दा आहे, तो नाकारुन चालणार नाही. लोकशाही प्रक्रियेत मतदार हे अनेक घटकांचा विचार करून आपला मतदानाचा निर्णय घेतात. उमेदवाराच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक आयुष्यातील वर्तणुकीवर त्यांचे […]
Continue Reading